Skip to main content

Posts

Showing posts from December, 2015

Friendship

मित्रांच्या साथीने खूप काही करता येत... कुटुंबाबरोबर कितिही आनंद उप्भोगला तरी मित्रांच्यात राहून केलेली मजा वेगळीच असते... family सोबत अख्ख जग फिरलो तरी मित्रंबरोबर ची एक दिवसाची सहल पण भारी वाटते.... शेवटपर्यंत टिकलेला एकतरी दोस्त आप्ल्या जीवनच्या शेवट पर्यंत साथ देतो.... आयुष्याची प्रत्येक वाट मित्रंसोबत चे आपले नाते घट्ट करत जाते... आयुष्य कितीही अवघड जात असल तरी मित्रंच्याबरोबर सगळा सोप वाटत.... मैत्रिच्या या नात्याला कोणितरी सहज दिलेल्या ह्या ओळी.... "Friendship is a quiet walk in the park with the one you trust... Friendship is when they gaze into your eyes & you know their care... Friendship is being close even when you far apart... Friendship is hoping that they experience the very best... Friendship occupies your mind... Friendship is knowing that you will alwats try to be ther when in need... Friendship is a warm smile in the winter... But, Friendship can not survive without love..."

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य

Social Media