Skip to main content

Posts

Showing posts from August, 2019

"महा"पूर

माझ घर आणि घरासमोरच छोटस अंगण! गावातल्या मोजक्याच जुन्या घरांपैकी ते एक. अंगणात खेळता खेळता आम्ही पाहीलेले निसर्गाचे अनेक अवतार. कायम पावसाळ्यात नदी काठच्या मित्रांना घरी रहायला बोलावून त्यांच्या सोबत नदीत सोडलेल्या कागदाच्या होड्या. आज सगळ आठवल, घर बांधल्यापासून आज पहिल्यांदा नदी उंबरठ्यावर आली आणि पाणी घरात शिरू लागल. आत्तापर्यंत आपण इतरांना मदत करत होतो आणि आता आपल्याला सुद्धा मदतीची गरज लागणार आहे ही भीती स्वस्थ बसू देइना. तेवढ्यात एक बोट मदत घेऊन आली, बोटीत ३ च जागा, दुसरी बोट केव्हा येइल हे माहीत नाही, अश्या परिस्थितीत बायको आणि आई वडीलांना बोटीत बसवून मी पुढच्या मदतीसाठी वाट बघायच ठरवल. ती बोट निघून गेली. पहिल्या दिवशी काहीच विशेष वाटल नाही पण जस जस रात्र होऊ लागली तस तस पावसाचा जोर वाढला. आणि तो वाढतच गेला, रात्री झोपेत पायाला पाणी लागल आणि मग समजल की पाणी आता घरात कंबरेएवढ आलय. गादी पुर्ण भिजली आणि मी पळत पळत पहिल्या माळ्यावर गेलो. रात्री झोप नाहीच, मोबाईल वरून जमेल त्याला कॉल करू लागलो पण नेटवर्क ने जीव कधीच सोडलेला. परिस्थीती हाताबाहेर जाते अस वाटायला लागल म्हणून पत्र्याव

Pleasure of Writing!

Actually it's really that simple, you gotta pick the pen and and write down what's in your mind! Yes! All can do it. It's nothing extraordinary in it. They are just thoughts poured on paper. How to be a good writer? Just bite the words, ingredients makes the food delicious, recipe is just a process. You gotta find some good words and mix your thoughts with it and seriously write it down. Write, write and dont stop writing until your mind becomes empty. I tried it and it works. Before writing something you never experienced, write something which was happened with you, happening with you. You are walking down a street, you see a guy with no shoes, there comes some sympathy for him and you start thinking about how tough his life is, ; Bammm! You got your story there! Yeah I know finding right words isn't that easy but it's not difficult! You have written a thousands of essays in schools, from where you got those words? Some people will tell you, learn gra

Social Media