Skip to main content

Posts

Showing posts from July, 2020

Work From Home

परिस्थिती चांगली म्हणावं तर तसही नाही आणि वाईट म्हणावं असाही नाही. घरची ओढ, आणि नोकरी ह्याच्या मध्ये अडकलेली ही अवस्था. Work From Home हे शब्द ऐकले की काय आठवत आपल्याला? कोरोना? लॅपटॉप? की आरामात बसून केलेलं काम? विचार करायला खूप सोपी पण अमलात आणायला थोडी शी किचकट संकल्पना आहे ना ही. बघणाऱ्याला थोडं सोपं वाटेल, सहज वाटेल पण मुळात जो जगतो त्यासाठी कदाचित अवघड असेल. आणि त्यात  family सोबत नसाल तर थोडं अजून कष्टाच असेल. रोज सकाळी उठणं, आवरून meeting attend करणं. Meeting होता होताच 12 वाजतात मग स्वयंपाकाला लागणं. (हो माझाही हातभार असतो बनवण्यात😉) करून झालं की जेवायचं आणि मग परत कामावर बसायचं. एवढं सगळं होईपर्यंत २ वाजलेले असतात. आणि अर्धा दिवस संपलेला देखील असतो. आणि ह्या सगळ्यात शेजारी राहणार कुटुंबात रोज काहीतरी चमचमीत बनत आणि आमच्या नाकाला उगाचच त्रास देऊन जात. माझं गाऱ्हाणं सांगत नाही फक्त परिस्थिती सांगतोय. ह्या कोरोना मूळ खूप काही शिकायला मिळालं. स्वयंपाक ही फक्त एक बाजू. घराला संभाळण्यापासून अगदी भाजी आणणे, किराणा सामान भरणे आणि महत्वाचं म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं आणि तेच वापरणे

Today and Tomorrow!

One day ends and another starts! One day ends full of sadness and the next starts with a smile on your face! One day you work hard and the next you chill out like a school holiday! One day you stress about the future and you know, the next day is the future! You hope everything will be alright, One day ends with hope, and next starts with another hope, and the loop continues! One day you enjoy a lot and the other you sit in a corner of your room watching sad status on Facebook! One day you miss something and the next you get something extra! One day you get what you hoped for and the next you wish you would have better than this! The days go on and life continues! You don't stop hoping and dreaming  even if these are the hardest times of your life. The story between that one day and the next day is for eternity,  you exist or not!

Social Media