Skip to main content

Posts

Showing posts from April, 2019

A favour

Rain! Can you do me one little favor? I'll be on bus stop and you be my saviour? She will come and stand beside me, And awkward moment will come when she will look at me! You will be giving me naughty smile then, I may be holding my breath, and smile at her again! I will fall in love with her, interestingly While she will give me a stance passionately! May be then you will make your pace fast, you will look just like some bad movies cast! You will the mischievously laugh on us both, Idiots standing in corner, staring at each other in wet cloths! Surely then I will start a talk, words will fell out like something on blackboard with a chalk! She will understand by looking at my fear, you will show then your extreme care! We will then start to walk under your drops, you will then make them slowly slowly stop! Then you will feel jealous, I got beauty which you can never have! I just want that favour,  in those few minutes

सुख

     सुख म्हणजे नक्की काय हो? खूप सारी श्रीमंती? मोठी गाडी? भरपूर पगार? की मग आपली सुंदर बायको?      नक्की काय? मनातल्या मनात सुखाचे मनोरे बांधायचे कितीही प्रयत्न केले तरी प्रत्यक्षातल सुख काही वेगळच असत ना!      एखाद्या दिवशी उशिरा उठून आलेला आळस झटकून न देता तसेच उठून (आवरून) तुम्ही गाडी ला किक मारून office ला जाता आणि तिकडे गेल्यावर कळत की आपला team leader तर आज नाही आलेला, आणि त्यानंतर जो निवांत दिवस तुम्ही घालवता ना तेच हे जे काही असत ते “सुख”!        खूप प्रयत्नानंतर, अगदी डोक्याच दही करून तुम्ही एखादा code करता आणि तो successfully compile होतो, आणि त्यानंतर जे समाधान तुमच्या चेहऱ्यावर खुलून येत ना तेच हे सुख! अहो एवढ कशाला, तुमची गाडी, जी कधीही एका किक मध्ये चालू होत नाही, आणि office मधून घरी जाताना बरोबर वेळेत एकाच दणक्यात ती स्टार्ट होते ना, तेव्हा जो आनंद त्या गाडीच्या vibration सोबत चढत असतो ना त्याला म्हणतात सुख!          आयुष्याच्या नव्या टप्प्यावर आतुरतेने ज्याची आपण वाट बघत असतो अश्या पगाराचा text   येतो आणि तेव्हा तो आलेला म

ग्रहण

     आज उशीर झाला निघायला! ९ वाजून गेल्यावर आगरा च्या flyover वरच traffic म्हणजे डोक्याला ताप!! त्यात rent वर घेतलेल्या bike ने जाणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना! हेल्मेट मधून केसांना आलेला घाम, आणि रणरणत बेंगलोर च ऊन! ४ चाकी गाड्यांच्या मधून मधून वाट काढत काढत पुढे जायची लढाई सगळेच करतात आणि मी त्यात नवीन ह्या सगळ्या उद्योगाला, त्यामुळे जरा अवघड जात होत पुढ सरकण. शेवटी कसातरी flyover संपला आणि मी एका BMTC बस च्या आडाने  पुढे सरकलो.       Traffic कितीही असल तरी आजूबाजूला बघायची सवय कोणाची जाते?? मनातल्या मनात अरिजीत सिंग च गाण गुणगुणत इकडे तिकडे नजर फिरवत होतोच (नेहमीप्रमाणे) तेवढ्यात एक activa कट मारून गेली, वर पाहतो तर मुलगी! मुलीने आपल्याला कट मारला हे बघून माग बसलेल्या मित्राने ओरडून सांगितल;  हिला overtake  करायचच; मग काय मी पण जोशात गाडी चा speed वाढवला आणि एक एक गाडी माग सारत तीच्या गाडीमागे येउन पोचलो, आता अगदीच सोप होत, ती आणि मी थोडी जागा मिळाली की मी गाडी घुसवणार आणि पुढे जाणार. मी तिला overtake करायला लागलो, थोड accelerate केल, आणि आता पुढे जाणार तेवढ्यात  तीन

Social Media