Skip to main content

Posts

TEACHERS's DAY

         When I was in primary school, I was small, little cute boy. I was sincere,studious,clever but not so smart. When I was that young, I gave full respect to my teachers and every other elder too. But we know as time passes a child grows to even elder child, that happened to me too...           I grew up a little and started studying in highschool then I feel like I was really growing so like every other boy I stopped listening others and started listening to my mind and my heart. This change in me may be disobeyed many teachers,elders and even my parents too...At that time I never realized, whatever I was doing was wrong.           Now, I go to a college and taking my graduation studies and at current state of my life I realized the importance of my school teachers rather I can say every teacher in my life. Those whom I disobeyed, forgave me but I can never forget whatever I have done to them. those disr...

आयुष्य थोड्या वेगळ्या वाटेने...!

लेखक जे काही लिहतो त्याच नवल तो सोडून इतर सगळ्यांना वाटत असत ... खर सांगू का? लेखकाला त्याच काहीच अप्रूप वाटत नसत. त्याच्यासाठी ते एखाद्या मराठीच्या पेपर मधल्या क्षुल्लक निबंधासारख असत ते. त्यामुळे जस परीक्षेत आपल्याला कळत नाही की निबंध काय लिहिला जातोय तसा लेखकाला सुद्धा काळात नसत की तो जे लिहितोय ते खरच इतर लोक वाचतील का? त्याच काम लिहीण आहे आणि आपल्यासारख्यांच काम ते वाचणं हे आहे. मघाशीच पु.ल. देशपांडेंच एक वाक्य वाचनात आल... कदाचित त्याच शीर्षक फसवणूक आणि हसवणूक अस होता पण वाक्याचा अर्थ समजून घेण खूप म्हत्वाच आहे असा मला वाटत. पु.ल. असा लिहितात, “जन्म आणि मृत्यू ह्या दोन टोकांमध्ये पकडून नियतिने चालवलेली आपणा सगळ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणार्या माणसांची ‘हसवणूक’ करण्यापलीकडे आणखी काय करायचं?” खरच बघा त्यानी त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा अर्थ ह्यात स्पष्ट केलाय अगदी. त्यांनी आयुष्यभर आपल्याला हसवलं आणि अजूनही त्यांची पुस्तकं, कथा आपल्याला अजून हसवतायत. त्यानी आयुष्याची गाडी वेगळ्या पद्धतीने चालवली आणि ते यशस्वी झाले. जन्म ते मृत्यू ...

मी, माझा ब्लॉग, आणि तुम्ही..

.. खूप अतूट नात आहे तुमच आणि माझ... ह्या ब्लॉग मुळ आपण भेटतो म्हणजे हा ब्लॉग सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे न? लेखकाच्या आकांक्षेचा आणि महत्वाकांक्षेचा साक्षीदार असतो तो म्हणजे त्याने लिहीलेल्या लेखांचा, पुस्तकांचा वाचक...आणि वाचकाच्या भावना समजून उमजून त्याच्या मनात नवचैतन्य आणि आनंदाची नवीन भावना निर्माण करतो तो असतो लेखक.. म्हणजे बघा वाचक असेल तर लेखक जगेल आणि लेखक नसेल तर वाचकाच्या जीवनाचा अर्थच उरणार नाही. हल्लीच्या काळात कोणी पुस्तक वाचत नाही म्हणून आपण कीतीही ओरड केली तरी पुस्तक वाचणार्यांची संख्या कमी होत नाही. मला तर असा वातातात्य की जे पुस्तक वाचताच नाहेत आणि ज्यांना वाटत की इतरांनीही ते वाचू नये ते असला आगाऊपणा करत असतात आणि आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या नवलेखकांचे लेख वाचणाऱ्या वाचकांचे मन परावृत्त करतात.... तरीही असंख्य असे वाचक असतात जे आम्हाला अविरत प्रेरणा देत असतात. आणि भविष्यात सुद्धा देत राहतील... मागच्याच महिन्यामध्ये माझ्या ह्या ब्लॉग चे     १००० views    कम्प्लीट झाले, याचा मला आनंद तर आहेच पण ह्या मुळे मिळालेल्या प्रेरणेने मी अधिक लेख तुम...

Letter

Dear citizens of India,    "India is my country, all Indians are my brothers and sisters, I love my country..." pledge. every student in whole country take this pledge everyday without any problem or awkwardness. after some years some of these students woke and take a pledge in opposite to government saying, "India is intolerant". I know some of people in India are facing so many problems regarding their basic needs and may be that's why they hate new governance but they don't accept the fact that India is intolerant. but those whoes incomes are more than common man's primary income is fighting with government for intolerance. I wonna ask those fools, what they see in India to be intolerant? what made them to speak that? they want to leave India then Why they are still living in India? and also Why India is feeding them as well?     These question starts repeating when we think about Amir khan's speech or the return of honorable literature awa...

शोध स्वतःचा, स्वतःच्या स्वप्नांचा

आज मी एक स्वप्न उराशी बाळगून आहे आणि निश्च्तीतच मी ते पूर्ण करणार. पण आयुष्यात खूप घटना अश्या घडतात की आपल्याला आपल्या निर्णयांना, आपल्या स्वप्नाना मुरड घालावी लागते आण...

Friendship

मित्रांच्या साथीने खूप काही करता येत... कुटुंबाबरोबर कितिही आनंद उप्भोगला तरी मित्रांच्यात राहून केलेली मजा वेगळीच असते... family सोबत अख्ख जग फिरलो तरी मित्रंबरोबर ची एक दिवसाची सहल पण भारी वाटते.... शेवटपर्यंत टिकलेला एकतरी दोस्त आप्ल्या जीवनच्या शेवट पर्यंत साथ देतो.... आयुष्याची प्रत्येक वाट मित्रंसोबत चे आपले नाते घट्ट करत जाते... आयुष्य कितीही अवघड जात असल तरी मित्रंच्याबरोबर सगळा सोप वाटत.... मैत्रिच्या या नात्याला कोणितरी सहज दिलेल्या ह्या ओळी.... "Friendship is a quiet walk in the park with the one you trust... Friendship is when they gaze into your eyes & you know their care... Friendship is being close even when you far apart... Friendship is hoping that they experience the very best... Friendship occupies your mind... Friendship is knowing that you will alwats try to be ther when in need... Friendship is a warm smile in the winter... But, Friendship can not survive without love..."

मी आणि माझा देश

एखादा महापुरुष जर आपल्या स्वप्नात आला आणि त्यान आपल्याला विचारल की आपला देशाचा कारभार सध्या कसा चालू आहे... तर खरच विचार करा आपण त्याच्या नजरेला नजर भिडवून उत्तर देऊ शकू का ?? एक मिनिट देशाचा कारभार आणि सरकार याचा संबंध नाही कारण सरकार आपला कारभार बघत आणि आपण देशाचा कारभार बघतो. सरकार आपल्याला सोयी सुविधा , संरक्षण , आर्थिक बाबी पुरवत , आणि सरकारच कामच आहे ते... पण देशाचा कारभार आपल्यालाच बघावा लागतो. आपण पैसा कमावतो , मोठा बंगला बांधतो , गाड्या फिरवतो आणि कर भरतो तोच कर म्हणजे देशाची आर्थिक संपत्ती. आपण खरेदी केलेल सोनं म्हणजे देशाची सुवर्ण संपत्ती आणि आपण इतरांना दिलेली वागणूक म्हणजे देशाचे आचार आणि विचार. मी असा विचार करतोय पण देशातल्या प्रत्येकाने हा विचार केला असता तर आज मोदींना जगभर हिंडून करार करावे लागले नसते , ते सगळे देश इथे आले असते करार करून घेण्यासाठी. आपल्या देशाची ताकद म्हणजे आपली ताकद हा म्हणजे आपण आता शस्त्र घेऊन तयार राहायचं असा नाही. पण आपण आपल्या शास्त्राचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायला हवा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्यांना कुठे अमेरिका किंवा य...

Social Media