Skip to main content

Posts

Showing posts from 2019

आता परत ते नाही!

आता परत ते नाही! सकाळी सकाळी आई उठवायची, नाही उठलो तर धपाटे घालायची, ओढत ओढत आंघोळीला पाठवायची, आणि धुतलेले कपडे घालून hero सारखा भांग पाडायची! तेव्हाच काय ती मजा होती, आता ते परत नाही! शाळेत सगळे मित्र भेटायचे, कालचे भांडण आज विसरायचे, दुपारी सगळे एकमेकंच्यातलच खायचे, सरांच्या छड्या पण सगळेच घ्यायचे, पण शाळासुटेपर्यंत सगळेच वाऱ्यावर विरून जायचे! खरा आनंद त्यातच होता, आता ते परत नाही! शनिवारी गल्लीत कलकलाट असायचा, विट्टीदांडू, विष-अमृत, लपाछपीचा डाव हमखास जमायचा, bat वाला आलाच तर क्रिकेटदेखील खेळायचा, सगळेच हसत खेळत होते, रुसवा कोणाचाच नसायचा! सगळ तेव्हाच मस्त वाटायच आता ते परत नाही! TV वर शक्तीमान ची वेळ कधीच नाही चुकायची, मोगली ची संधी कधीच नाही हुकायची, पाठीवर शाल गुंडाळून सगळी कार्टी हिंडायची, सगळ व्हायच पण रडू कोणालाच यायच नाही! तेव्हाच खर हास्य होत, आता ते परत नाही! आता सकाळी लवकर उठतो, snooz ४ वेळा तरी दाबूनच ! नाष्टा केला तर होतो नाही तर तो पण नाहीच! corporate वाले मित्र झालेत खूप, पण दोस्त कोणीच नाही! तेव्हाच आयुष्य होत, आता ते परत नाही! ...

शाळेतले शिक्षक

शाळा सुटायला आली की दप्तराकडे जाणारे हात, त्यात भरल्या जाणारी वह्या आणि पुस्तकांची गर्दी आणि सगळ्यांनी दप्तर भरलेले बघून सरानी म्हणावे की "मी अजून १५ मिनिटे शिकवणार आहे" किती राग यायचा ना? किती शिव्या दिल्या असतील त्या सरांना! पहिली पासून दहावी पर्यंत अशा घटना जवळपास आठवड्यातून ३-४ वेळा तर घडायच्याच. शेवटचा तास अभ्यासिकेसाठी राखून ठेवायला शाळेने सुरु केल तेव्हा पासून हा दुसरा त्रास थोडा कमी झाला. असे अनेक प्रसंग असतात, शाळेत वर्गात घडलेले, ग्राउंडवर खेळताना धडपडलेले, गृहपाठाची वही घरी विसरून आलेले आणि कधी परिपाठाच्या वेळी शाळेसमोर थाटात उभे असलेले पण ह्या सगळ्यात शिक्षक ही एक व्यक्ती constant असते. गणित शिकवणारे, इंग्रजी शिकवणारे, अगदी drawing शिकवणारे सुद्धा सगळे एकच! त्यांची रूप वेगवेगळी. जस देवाच असत ना तसच ! प्रत्येकाचा विषय वेगळा असतो पण ध्येय एकच असत, "मुलाला घासून पुसून लक्ख करून ह्या जगात वावरायला तयार करणे"  फक्त ह्या देवासाठी कोणताच उपवास किंवा पूजा करावी लागायची नाही कारण शिक्षकाकडे काही मागण्याची गरज च नव्हती, जे असायच ते त्यांनी खुल्या हाताने आण...

"महा"पूर

माझ घर आणि घरासमोरच छोटस अंगण! गावातल्या मोजक्याच जुन्या घरांपैकी ते एक. अंगणात खेळता खेळता आम्ही पाहीलेले निसर्गाचे अनेक अवतार. कायम पावसाळ्यात नदी काठच्या मित्रांना घरी रहायला बोलावून त्यांच्या सोबत नदीत सोडलेल्या कागदाच्या होड्या. आज सगळ आठवल, घर बांधल्यापासून आज पहिल्यांदा नदी उंबरठ्यावर आली आणि पाणी घरात शिरू लागल. आत्तापर्यंत आपण इतरांना मदत करत होतो आणि आता आपल्याला सुद्धा मदतीची गरज लागणार आहे ही भीती स्वस्थ बसू देइना. तेवढ्यात एक बोट मदत घेऊन आली, बोटीत ३ च जागा, दुसरी बोट केव्हा येइल हे माहीत नाही, अश्या परिस्थितीत बायको आणि आई वडीलांना बोटीत बसवून मी पुढच्या मदतीसाठी वाट बघायच ठरवल. ती बोट निघून गेली. पहिल्या दिवशी काहीच विशेष वाटल नाही पण जस जस रात्र होऊ लागली तस तस पावसाचा जोर वाढला. आणि तो वाढतच गेला, रात्री झोपेत पायाला पाणी लागल आणि मग समजल की पाणी आता घरात कंबरेएवढ आलय. गादी पुर्ण भिजली आणि मी पळत पळत पहिल्या माळ्यावर गेलो. रात्री झोप नाहीच, मोबाईल वरून जमेल त्याला कॉल करू लागलो पण नेटवर्क ने जीव कधीच सोडलेला. परिस्थीती हाताबाहेर जाते अस वाटायला लागल म्हणून पत्र्याव...

Pleasure of Writing!

Actually it's really that simple, you gotta pick the pen and and write down what's in your mind! Yes! All can do it. It's nothing extraordinary in it. They are just thoughts poured on paper. How to be a good writer? Just bite the words, ingredients makes the food delicious, recipe is just a process. You gotta find some good words and mix your thoughts with it and seriously write it down. Write, write and dont stop writing until your mind becomes empty. I tried it and it works. Before writing something you never experienced, write something which was happened with you, happening with you. You are walking down a street, you see a guy with no shoes, there comes some sympathy for him and you start thinking about how tough his life is, ; Bammm! You got your story there! Yeah I know finding right words isn't that easy but it's not difficult! You have written a thousands of essays in schools, from where you got those words? Some people will tell you, learn gra...

Life's "little" Secret

I never wanted to be something extra! I always dreamed to be an engineer! Even when I couldn't spell the word, for everyone who asked me this question, answer was engineer! And then one day, in school my English teacher asked me, how do you spell Engineer? And I kept mum! She shouted at me, and that hit me hard, I started to search for word "Engineer" But as I entered in the phase of being an engineer, I thought I never should've chosen engineering as a career. At that point of life, I already started to write and became quite popular in class 😜 It was always special being called writer but deep down I always knew, even if I chose to write, I cannot pursue it for a long time. And the same happened, I got placed into a Service based company as many of us in that phase do and started working as a trainee (Labour). And what people might have thought of me becoming something extra, that extra was getting supressed.  These was one of the hardest times when I ...

Work Hour Crisis

रात्री १२ वाजता Office मधून निघाल्यानंतर मनात एक प्रचंड काळोख निर्माण होतो, लख्ख उजेडातून मंद प्रकाशाच्या खोलीत अचानक गेल्यावर जस आपल्याला काहीच दिसत नाही ना अगदी तसा! आपण का करतोय एवढ काम? आणि काय मिळवतोय एवढ काम करून? पगार? पण पगार तर ९ तासाचा मिळतो! १४ तासाचा नाही !!! Gate मधून बाहेर गाडी पडल्यावर एवढ्या मध्यरात्री समोर असलेल traffic दिसल आणि मनातल्या अंधारात एक छोटी मिणमीणती पणती असल्याचा भास झाला... मी एकटाच नव्हतो एवढ्या रात्री घरी जाणारा! माझ्यासारखे अनेक होते की जे एवढ्या रात्री आपल दिवसाच काम संपवून घरी जात होते! मग प्रश्न पडला, ते बिचारे आहेत की मी? का दोघेही समदु:खी? खरच गरज असते का एवढ काम करायची? कॉलेज मध्ये असताना संध्याकाळी घरी जायचो, ती संध्याकाळ आता कुठे गेली? हरवली का ती? मनात फक्त हेच विचार चालू असतात आणि Flat वर पोचेपर्यंत मी पक्क ठरवतो की उद्या लवकर बाहेर पडायच, आणि संंध्याकाळी त्या रसगंगा मध्ये जाउन चहा प्यायचा! लवकर यायच तर मग लवकर जायला पाहीजे, लवकर उठलो, आवरून गेलो पण तुम्हाला माहीती आहे का? तो एक लूप आहे, रोज तिथे गेल्यावर brainwash होतोच आणि पुन्हा...

Life's Maintenance

I was silent, and they were looking at me like how can this boy be silent! For past few Weeks it was different and yes I made it so because I was feeling it that way. They asked me why you are lazy? Why coming to office so late? What is it? I just replied with a smile and left without any word spoken. You know, what I was thinking? "Seriously, do I really need to skip my sleep to wake up early go jogging and reach office early to work?" "The only good thing happening in my life was my sleep and today they made my difficult to sleep as well!" Somethings you need to say, you need to spend, and somethings you just need to carry till the end, these things are what making my life more miserable than it was earlier! Reading too many books, writing so many stories and being happy with what I earn even if it is small. But living a corporate lie is just being a burden which I have to carry and I want to carry because that path I choose for myself. It...

'Semi'Finalist

Cricket is emotion for us and that emotion changes as game progress! Everyone trying to plan the time out of daily schedule and watch the game. Let it be win or lose but emotion never changes. It was the same when we won 1983 or when we uplifted t20 trophy in 2007 and or you can take an example of our beloved 2011 CWC, It's all the same, isn't it? Waiting eagerly for toss, old days the work done by transistors and radios now a days cricbuzz doing its work. I dont even remember when I got more excited than a crucial cricket match. (Not even when I got my first job) Everybody will pay attention and then the toss happens. What India or opponent choose, makes impact on when people will be watching the game. As Indian we all have habit of watching or playing BAT first. And so we never truly give our 100% attention to ballers but even though we all check the score time to time. Then comes India's batting, hotstar ON, cricbuzz ON and all senses they are lost in cricket. ...

घर-सुख

रोजची दगदग, बारा बारा तास Office आणि त्यानंतर रस्त्यावरच ते जीवघेण ट्राफिक, सगळ सगळ अगदी कंटाळवाण आणि अश्यातच एक मोठी सुट्टी मिळण म्हणजे स्वर्गाला दोन बोट कमी! मनात चार दिवस आधीपासूनच चालू असलेली उत्सुकता आणि चेहऱ्यावरून न लपणारी पण ओसंडून वाहणारी excitement ह्या सगळ्यात तो शेवटी दिवस येतोच, booking झाल असल्यामुळे आपण लीड ला आगाउ कल्पना देउन लवकर निघतोच आणि आधिच भरलेल्या Bag ला पाठीला लटकवून बस मधे चढतो, बस मधे चढताच मनात चालू झालेली घालमेल, आणि आजुबाजुला मराठी लोकांचे आवाज, सुखकर वाटतात आणि सहा महिन्याच्या स्वल्पविरामानंतर घराकडे कूच केली जाते. रात्री झोप सुद्धा व्यवस्थित लागत नाही कारण समोर घर दिसत असत. पोटभरून आनंद झालेला असतो आणि आता waiting असत ते बस गावात पोचण्याच. घरापर्यंत पोचल्यावर घरात पाऊल ठेवायच्या आधी आपल्या मायभुमीच्या स्पर्शाने सर्वांग शहारून जात, सगळा ताण विसरून मन त्या ओळखीच्या अल्हाददायक हवेत रममाण होत. घराजवळ बाबानी लावलेली फुलझाडांची बाग आपलीच वाट बघत होती असाच भास होतो, मोगरा आपला सुगंध माझ्या नाकांपर्यंत पोचवायला त्याचे पंचप्राण लावतो पण बकुळीचा वृक्ष आपल्य...

A favour

Rain! Can you do me one little favor? I'll be on bus stop and you be my saviour? She will come and stand beside me, And awkward moment will come when she will look at me! You will be giving me naughty smile then, I may be holding my breath, and smile at her again! I will fall in love with her, interestingly While she will give me a stance passionately! May be then you will make your pace fast, you will look just like some bad movies cast! You will the mischievously laugh on us both, Idiots standing in corner, staring at each other in wet cloths! Surely then I will start a talk, words will fell out like something on blackboard with a chalk! She will understand by looking at my fear, you will show then your extreme care! We will then start to walk under your drops, you will then make them slowly slowly stop! Then you will feel jealous, I got beauty which you can never have! I just want that favour,  in those few minutes ...

सुख

     सुख म्हणजे नक्की काय हो? खूप सारी श्रीमंती? मोठी गाडी? भरपूर पगार? की मग आपली सुंदर बायको?      नक्की काय? मनातल्या मनात सुखाचे मनोरे बांधायचे कितीही प्रयत्न केले तरी प्रत्यक्षातल सुख काही वेगळच असत ना!      एखाद्या दिवशी उशिरा उठून आलेला आळस झटकून न देता तसेच उठून (आवरून) तुम्ही गाडी ला किक मारून office ला जाता आणि तिकडे गेल्यावर कळत की आपला team leader तर आज नाही आलेला, आणि त्यानंतर जो निवांत दिवस तुम्ही घालवता ना तेच हे जे काही असत ते “सुख”!        खूप प्रयत्नानंतर, अगदी डोक्याच दही करून तुम्ही एखादा code करता आणि तो successfully compile होतो, आणि त्यानंतर जे समाधान तुमच्या चेहऱ्यावर खुलून येत ना तेच हे सुख! अहो एवढ कशाला, तुमची गाडी, जी कधीही एका किक मध्ये चालू होत नाही, आणि office मधून घरी जाताना बरोबर वेळेत एकाच दणक्यात ती स्टार्ट होते ना, तेव्हा जो आनंद त्या गाडीच्या vibration सोबत चढत असतो ना त्याला म्हणतात सुख!          आयुष्याच्या नव्या ट...

ग्रहण

     आज उशीर झाला निघायला! ९ वाजून गेल्यावर आगरा च्या flyover वरच traffic म्हणजे डोक्याला ताप!! त्यात rent वर घेतलेल्या bike ने जाणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना! हेल्मेट मधून केसांना आलेला घाम, आणि रणरणत बेंगलोर च ऊन! ४ चाकी गाड्यांच्या मधून मधून वाट काढत काढत पुढे जायची लढाई सगळेच करतात आणि मी त्यात नवीन ह्या सगळ्या उद्योगाला, त्यामुळे जरा अवघड जात होत पुढ सरकण. शेवटी कसातरी flyover संपला आणि मी एका BMTC बस च्या आडाने  पुढे सरकलो.       Traffic कितीही असल तरी आजूबाजूला बघायची सवय कोणाची जाते?? मनातल्या मनात अरिजीत सिंग च गाण गुणगुणत इकडे तिकडे नजर फिरवत होतोच (नेहमीप्रमाणे) तेवढ्यात एक activa कट मारून गेली, वर पाहतो तर मुलगी! मुलीने आपल्याला कट मारला हे बघून माग बसलेल्या मित्राने ओरडून सांगितल;  हिला overtake  करायचच; मग काय मी पण जोशात गाडी चा speed वाढवला आणि एक एक गाडी माग सारत तीच्या गाडीमागे येउन पोचलो, आता अगदीच सोप होत, ती आणि मी थोडी जागा मिळाली की मी गाडी घुसवणार आणि पुढे जाणार. मी तिला overtake करायला लागलो, थोड...

Quadratic Equation

काही नद्या सरोवरालाच जाऊन मिळतात , नियतीच तशी असते मग गाळ साचत राहतो आणि बांध फुटत जातात , डोंगर पाण्याखाली जातो , आणि तिकडं समुद्र कोरडाच राहतो , त्याची व्यथा , त्याचा आक्रोश , त्याची निराशा त्याची त्यालाच कळते . (मनन © ) नुसतीच 4rth सेम संपली होती . सुट्टीत काही ताण नसतो , निवांत असायचो , मित्रां बरोबर वेळ मजेत चालला होता , आम्ही 5 मित्र मी ( ओंकार ), आकाश , शुभम , ऋषी आणि सुमित ... नेहमी एकत्रच .... आपलं ठरलं होत ... सकाळी क्रिकेट खेळायचं , संध्याकाळ झाली कि बागेतल्या बाकड्यावर जाऊन पडायच ... असं खास काही न्हवता तिथं ... कॉलनी च्या गेट मधून आत आलं कि डाव्या बाजूला होती .. एका बाजूला लहान मुलांना खेळायला जागा होती घसरगुंडी , पाळणा आणि काय काय होत ..... दुसऱ्या बाजूला बाकडी आणि त्या बाकड्यावर पाचवीला पुजलेले कॉलोनीतली म्हातारे - म्हातारी .... तर तिथं आम्ही कायम पहुडलेलीच .... असच एका संध्याकाळी तिथं बसलो होतो ... तेवढ्यात गेट मधून रिक्षा आत आली , आत कोणी तरी...

Social Media