Skip to main content

Posts

एका चेहर्याची ओळख

            आज बस मध्ये थोडी कमीच गर्दी दिसली, मग मी पण बोर्ड बघून पटकन आत शिरलो. जास्तीत जास्त १० जण असतील बस मध्ये. पण त्या सगळ्यात एक चेहरा जास्त ओळखीचा वाटला. Campus activities मध्ये ज्या चेहर्याने माझ्या मनाला हेलकावे दिलेले तोच चेहरा मला जणू आज मला खुणावत होता. तिच्या शेजारची जागा मोकळीच होती. मला ही काही सुचलं नाही, मी जाऊन बसलो, तशी ती थोडी अवघडली. तिला कदाचित असा वाटलं असेल की कोण हा मुलगा आणि असा अचानक माझ्याच शेजारी का येऊन बसला? स्वाभाविक आहे, ओळख ना पाळख आणि अस न विचारता मी जाऊन बसलो. मग मीच थोडा ओशाळला झालो आणि थोडा अलीकडे सरकून बसलो. कानात headphone टाकला आणि किशोर कुमार चा अल्बम चालू केला. किशोरदांच्या त्या गितांनी काही वेळ मला विचलीत केलं पण पुन्हा मनात तीच येऊ लागली. "काढावी का ओळख?", "बोलावं का तिच्याशी", "तिला आवडल नाही तर?" फक्त प्रश्नच येत होते. इतक्यात कोणाचीतरी हाक आली. कानातल्या आवाजामुळं नीट ऐकू आल नाही पण मनातून सारख अस वाटत होतं की ही हाक नक्कीच तिने मारली असणार म्हणून अतिउत्साहाच्या भरात मी headphone काढून तिच्याकडे बघितलं तर ...

माझा देश बदलेलं का??!?

           बदल ही काळाची गरज आहे, कारण जग हे सतत बदलत असते. आणि त्या जगाबरोबर जाण्यासाठी आपल्याला सुद्धा बदलणे गरजेचे असते. सध्याच्या काळात एकच गोष्ट बदलणे गरजेचे आहे ती म्हणजे देश. आपल्या देशात खूप गोष्टी चांगल्या आहेत तश्या खूप साऱ्या गोष्टी वाईट सुद्धा आहेत. आणि वाईट गोष्टी माणसं लगेच स्वीकारतात. काही माणसांना तर देश म्हणजे चहा सोबत गप्पा मारण्याचा विषय आहे असाच वाटत. पण त्यांना हे कळत नाही की , "देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्या देशाचे देणे लागतो" , स्वा. सावरकर. आणि लोकमान्य टिळकांनी तर म्हणलेलच आहे की देशकार्य हेच देवकार्य. पण देश बदलणार म्हणजे करणार तरी काय?! हा प्रश्न तुमच्या मनात आहे तसा माझ्याही मनात केव्हापासून घुटमळतोय. देश बदलायला आपल्याला कुठे लष्कराच्या भाकऱ्या भाजायला दिल्ली , मुंबई ला जायचं नाही आपल्याला स्वतः मध्ये बदल आणायचा आहे. कारण ह्या देशातला एक-एक व्यक्ती ह्या देशाला पुढे किंवा मागे न्यायला कारणीभूत होऊ शकतो. माणूस बदलला तर त्याच घर बदलत, घर बदललं तर त्याची गल्ली बदलते, त्या गल्लीच वारं शेजारच्या गल्ल्याना लागलं...

बाप्पा दरवर्षी ह्या साठी येतो का!??

चतुर्थी म्हणाल की डोळ्यापुढे उभे राहतात ते म्हणजे बाप्पा ।। गणपती बाप्पा. अनादी काळापासून पृथ्वीवर फक्त आपल्या भक्तांसाठी दरवर्षी येतात ते गणपती बाप्पा. असही म्हणतात की आपल्या गरीब भक्तांसाठी बाप्पा तर बाजारात सुद्धा विकले जातात पण त्या गरिबाला मदत करतात. 5 दिवस घरात तर 10 दिवस मंडळात साजरा केलेला गणपती, सगळ्यांच्याच घरात ला सदस्यच असतो. तो येतो तो खर तर पाहुणा म्हणून पण आल्यावर अस वाटत की जणूकाही आपल्या घरातलाच एक आहे. त्याला मोदक आवडतात म्हणून मोदक तर सगळीकडेच होतात पण महाप्रसादही सगळीकडेच होतो. ह्या सगळ्या पदार्थांच्यातून वेळ मिळालाच तर त्याची आरती होते आणि पूजा देखील होते. मंडळ सगळीकडे होतात आणि मूर्त्याही आकर्षक होतात. पण भाव थोडे कमीच वाटतात, हाव दिसते डोळ्यात आणि फक्त लोभ जाणवतो वागण्यात. आरती देखील हल्ली बोली लावून जिंकली जाते मग कुठून येणार सदभाव आणि नीती!? कदाचित हे प्रश्न बाप्पा ला पण पडत असतील का!!?! माहीत नाही पण मला तरी पडलेत. नमस्कार तर सगळेच करतात , अगदी साष्टांग दंडवत घालतात पण देवाने आपल्याला काहितरी द्यावं ह्या हाव्यासापोटी. ! २१ वेळा अथर्वशीर्षाची आवर्तन होतात ...

Making of a writer : part 1

I often wonder, what makes people to start writing? What is that inspiring moment in every writer's life? Really, being honest, I even don't remember what actually inspired me to write...!  But I'm sure that whatever I write that gives me satisfaction and satisfaction is the root of true happiness, isn't it? Today, I experienced a new feeling, a feeling of becoming a guide for someone, who just now started blogging. It's true that writing isn't very easy but it's not even too hard. It is what comes in your mind which you think you should share with the world. From my experience of writing, I can tell you that at first two-three blogs, it is too hard to write plenty of sentences but for those sentences you need to find write words and finding words is a job by itself. After joining words and creating sentences, grammar is also essential part which can never be avoided if you what to be a successful writer. But people from our country especially maharas...

:Time:

            "Time is the most important commodity in any human's life.!"the minute a human is born it starts to loose time. When you were born, you took certain time to open your eyes, you took some time to cry and then slowly slowly you started to talk then to crawl, then you have started walking someday, you started going school and like this your body and mind started to grow. And until now there was no need to take "time" seriously but now at this stage?!! At this stage when your life is going to take turns, ups and downs, thinking about ''Time" becomes much more important. I am an engineering student so to manage the time is so difficult for us. Honestly, most of us (including me)  are too lazy to wake up early to catch the bus on time. So, basically we miss our first bus to college. And this year being in B.E., the pressure increases as our day starts at college. First lecture is already missed because we are always late so later on that day...

Fear of Success

              Life is not simple but its not even impossible to live. Its not like we can just feel it, It is what we see everyday, what we speak everyday, how we behave, how we express. Life is a game of hurdles. To win, you have to cross every difficulty which come in your way. But if you keep thinking how your life is gonna respond to your situation then that's the point where you will lose. Because one wise man once said and I quote, "Life is tragedy to those who thinks but comedy to those who feels..!!!" It is not necessary to always think before you act but beauty of life depends on your reactions on other's action.              Life is only game where "losing" is not an option. Here, you neither lose nor always win. Everyone actually want to achieve success or something extra-ordinary in thier lives but not everyone gets what he desires. There is one thing which I have observed that people never fear of fail...

तू आणि मी

आजही मी तुला माझ्या मनातच पाहतो... तुझ्यासाठी कधी मी अश्रूही वाहतो... तुझ्याशी माझ्या मी मनातच बोलतो... दिवसाही, रात्रीही तुझ्यातच राहतो... मनातले तुझ्या भाव ऐकण्या, मी कायम आतुर असतो... "कळी फूल होते, पण थोडा वेळ घेते,  फुलं पण सुगंध देतात, पण त्याच्याजवळ जावे लागते,  मनही तसेच असते,  थोडा वेळ घेते,   विचार करते,  आणि निर्णय घेते..." पण तुझ्या नजरेने हा विचारही फेल ठरतो, तुला समोर पाहता माझा विचारच थांबतो.. तुझ्या जवळ जाऊन, तुझा श्वास व्हावं, या विचारात, मीच हरवतो... कुणासाठी कधी वेळ थांबला नाही...पण... तुझ्यासाठी आज कालही थांबावासा वाटतो... * पण....! मनाला माझ्या आज मी थांब म्हणावे, जसे की तुझे गणित सोडून द्यावे, काहूर तुझे विरघळून जावे... मी माझ्या मनाला आता हेच समजावतो...! फक्त समजावतो...!

Social Media